AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
ॲग्रोस्टार
1 शेतकरी

ॲग्रोस्टार पेट्रा 3डी (पायराक्लोस्ट्रोबिन 3.5% + थायरम 15% + क्लोथियानिडिन 22.5% एफएस) 250 मिली

₹1335₹1475
( 9% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
दुसर्‍या साइजमध्ये:1 लिटर500 मि.ली100 मि.ली
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play
फायदे
कसे वापरायचे

महत्वाचे गुणधर्म:

घटक
पायराक्लोस्ट्रोबिन 3.5% + क्लोथियानिडिन 22.5% + थायरम 15% एफएस
प्रमाण
डोस - 7 मिली / किलो बियाणे
वापरण्याची पद्धत
रासायनिक बीज प्रक्रिया
परिणामकारकता
रोग: बियाणे कुजणे, ऍस्परगिलस/पेनिसिलियम रॉट; कीटक: वाळवी,हुमणी, मावा
पुनर्वापर आवश्यकता
पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया
पिकांसाठी लागू
भुईमूग आणि इतर सीआयबीने शिफारस केलेली पिके
अतिरिक्त माहिती
नियंत्रण - बीजजन्य रोग आणि मातीजन्य रोग, बियाणे अंकुरण वाढवणे, लवकर आणि एकसमान स्थापना आणि वाढ, वनस्पतीचा उत्कृष्ट जोम, पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत एकसारखी रोपे शेतात उभी राहणे, भूगर्भातील (मूळ) आणि जमिनीच्या वरती (कोंब, पर्णसंभार इ.) वनस्पतींच्या बायोमासमध्ये वाढ, शेंगांची संख्या आणि उत्पन्नात वाढ (भुईमूग आणि सोयाबीन)
विशेष टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
agrostar_promise