फवारणीसाठी :कापूस- 50-60 ग्रॅम/एकर किमान
भात- 60-80 ग्रॅम/एकर किमान
वापरण्याची पद्धत
फवारणी
परिणामकारकता
कापूस- तुडतुडे,मावा
भात- तपकिरी रंगाचे तुडतुडे
मिसळण्यास सुसंगत
सामान्यतः वापरल्या जाणार्या बुरशीनाशकांशी सुसंगत.
पुनर्वापर आवश्यकता
किडींच्या प्रादुर्भावावर अवलंबून असते.
पिकांसाठी लागू
कापूस, भात
अतिरिक्त माहिती
आंतरप्रवाही व ट्रान्सलॅमिनार क्रिया असल्यामुळे फवारणीनंतर पानांमध्ये सहजरित्या शोषले जाऊन झाडांमध्ये पसरले जाते त्यामुळे पानांच्या मागील बाजूस असणाऱ्या किडींचे प्रभावी नियंत्रण मिळते.