पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
महत्वाचे गुणधर्म:
वर्णन
स्प्रे स्टार सिंगल मोटर 12X10 – लहान शेतकऱ्यांसाठी खास!
शक्ती, टिकाऊपणा आणि सोपी वापर यांचा उत्तम संगम.
टिकाऊ डिझाईन : व्हर्जिन प्लॅस्टिक बॉडीमुळे हलका, मजबूत आणि शेतातील कठीण परिस्थितीतही टिकणारा.
शक्तिशाली परफॉर्मन्स : हाय-एफिशियन्सी मोटरमुळे एकसारखी व सुलभ फवारणी, वेळ व कष्टांची बचत.
जास्त काळ टिकणारी बॅटरी : A-ग्रेड 12V10A मोठी बॅटरी, सलग जास्त वेळ फवारणीसाठी.
शेतकऱ्यांसाठी उपयुक्त : कमी देखभाल, वापरण्यास सोपा – रोजच्या फवारणीसाठी एकदम बेस्ट !
लहान शेतकऱ्यांसाठी परफेक्ट स्प्रे पंप – स्प्रे स्टार 12X10!