पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
महत्वाचे गुणधर्म:
वर्णन
ॲग्रोस्टार स्प्रे स्टार – टॉर्नेडो टेक्नॉलॉजीसह नवी पिढीची स्प्रे पंप!
टॉर्नेडो टेक्नॉलॉजी : टाकीतील औषध सतत ढवळत राहतं, त्यामुळे फवारणी एकसारखी होते व परिणाम चांगले मिळतात.
A+ ग्रेड 12V16A बॅटरी : जास्त पॉवर, जास्त वेळ फवारणी.
डिजिटल मीटर : बॅटरीची स्थिती लगेच दिसते.
स्मार्ट स्विच : औषध ढवळण्याची प्रक्रिया आपोआप सुरू–बंद होते, त्यामुळे बॅटरीची बचत.
शक्तिशाली मोटर : पिकाच्या गरजेनुसार आपोआप ताकद वाढवते–कमी करते, जास्त टॉर्क देते, कमी बॅटरी खर्चात जास्त कामगिरी.
शेतकऱ्यांसाठी सतत, सोपी आणि खात्रीशीर फवारणी करणारा परफेक्ट स्प्रे पंप – स्प्रे स्टार!