पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
रेटिंग
3.6
92
14
8
10
42
महत्वाचे गुणधर्म:
पंपाची क्षमता
20 लीटर
बॅटरी प्रकार
12 वोल्ट 12 अॅम्पीअर
फवारण्याची क्षमता
साधारण 10-15 पंप
चार्जिंग वेळ
8-10 तास
लान्सचा प्रकार
स्टेनलेस स्टील टेलिस्कोपिक एक्स्टेंडेबल लान्स
नोजल
वॉशरसह 3 प्रकारचे नोझल
USP
• स्प्रे-एक्स 12*12 स्प्रे पंप हा उच्च दर्जाचा, व्हर्जिन आणि औद्योगिक प्लास्टिक (PP) पासून बनलेला आहे जो मजबूत आणि टिकाऊ आहे.
• त्याची टाकी क्षमता 20 लिटर आहे.
• पूर्ण चार्ज केल्यावर, ते 10-15 पूर्ण टाकी स्प्रे प्रदान करतो.
• यात 100PSI मोटर आहे ज्याची आउटपुट क्षमता 3-4 लिटर प्रति मिनिट आहे.
• स्प्रे -एक्स ओरिजिनल 12 वोल्ट 12 Ah बॅटरीसह येतो.
• हे 3 प्रकारच्या नोझल पर्यायांसह येते जे पिकाच्या स्वरूपानुसार आणि पिकाच्या उंचीनुसार एकसमान फवारणी देतात.
• हे मजबूत 1.7 A चार्जरसह येते.
चार्जिंग इंडिकेटर
लाल: चार्जिंग चालू ,
निळा: पूर्ण चार्ज
( हे संकेत फक्त चार्जरवर दिसून येतील )
सहायक उपकरणे
होस पाईप, क्लच, लान्स, नोझल सेट, मोठा फिल्टर, आतील (लहान) फिल्टर, बेल्ट सेट आणि चार्जर.
अतिरिक्त माहिती
अ) कसे वापरावे:
1.प्रत्येक वेळी हे फवारणीसाठी वापरताना, पावर टिकवून ठेवण्यासाठी आणि दीर्घकाळ बॅटरी टिकवण्यासाठी ते पूर्णपणे चार्ज केले जावे.
2. पंप फुल चार्ज झाल्यावर, कृपया विजेचा दुरुपयोग टाळण्यासाठी स्विच बंद केल्याची खात्री करा.
3. पंप वापरल्यानंतर त्याला चार्ज करून ठेवावे. जर दीर्घकाळ स्प्रेअर वापरत नसल्यास. कृपया दर दुसऱ्या महिन्यात एकदा बॅटरी चार्ज करा. बॅटरी लाइफ-स्पॅन राखण्यासाठी
4. स्प्रेअर वापरल्यानंतर, पंपाच्या बाहेरील आणि आतील बाजूस स्वच्छ करा.
पंप एअर ड्राय रन समस्या
अ) समस्या निवारण:
जर पहिल्यांदा नळीच्या पाइपमधून पाणी येत नसेल फक्त हवा येत असेल तर अशा वेळी खालील स्टेपनुसार अनुसरण करा.
1.वॉटर आउटलेट कॅप उघडा.
2.पाईप बाहेरच्या आउटलेटला घट्टपणे जोडून घ्या.
3.अर्धी टाकी स्वच्छ पाण्याने भरा.
4.स्विच चालू / बंद करा.
5.तोंडाने ट्यूबमधून हवा बाहेर काढा. यामुळे हवा बाहेर पडेल आणि पाणी सामान्यपणे वाहू लागेल. ( रसायने वापरलेल्या पंपासाठी ही पद्धत वापरू नका ).
बैटरी लूज कनेक्शन समस्या
अ) लूज कनेक्शन समस्या: खालील पद्धतीचा उपयोग कधी केला पाहिजे जेव्हा पंप सुरु होत नाही, बॅटरी चार्ज होत नाही, पंप सारखा चालू बंद होत असेल तर खालील स्टेपनुसार अनुकरण करा
1. पंपच्या तळाच्या पॅनलवरील स्क्रू काढा.
2. बॅटरीच्या पॅकेजिंग पट्ट्या काढा.
3. बॅटरी काढा.
4. बॅटरी कनेक्टर्स तपासा आणि त्यांना योग्य प्रकारे पुन्हा जोडा.
5. बटण ON करा.
6. वोल्टमीटरवरील लाईट तपासा आणि मोटर चालू आहे का ? ते पहा.
प्रतिस्थापन
कोणतीही वारंटी नाही. केवळ वाहतुकीदरम्यान झालेल्या नुकसानीशी संबंधित माहिती डिलिव्हरीच्या तारखेपासून 7 दिवसांच्या आत दिली जावी.