AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सिंजेन्टा
4 शेतकरी

सिजेंटा अलिका (थायोमेथॉक्झाम १२.६% + लॅम्डासायहॅलोथ्रीन ९.५ % झेड सी.) 1 लिटर

₹2899₹3200
( 9% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play
कसे वापरायचे
प्रशंसापत्र

महत्वाचे गुणधर्म:

रासायनिक रचना
थायोमेथॉक्झाम (१२.६%) + लॅम्डासायहॅलोथ्रीन (९.५ %) झेड सी.
मात्रा
कापूस @ 80 मिली / एकर; मका, टोमॅटो, सोयाबीन @ 50 मिली / एकर;भुईमूग, मिरची, चहा @60 मिली / एकर
वापरण्याची पद्धत
फवारणी
प्रभावव्याप्ती
कापूस: तुडतुडे , मावा , फुलकिडे, बॉलवॉम्स मका: मावा, शूट फ्लाय, स्टेम बोरर भुईमूग: लीफ हॉपर, पाने खाणारे सुरवंट सोयाबीन: स्टेम फ्लाय, सेमीलोपर, गर्डल बीटल मिरची:फुलकिडे, फळ पोखरणारी चहा: चहा मच्छर बग, थ्रिप्स, सेमीलोपर टोमॅटो: फुलकिडे, पांढरी माशी आणि फ्रूट बोरर
सुसंगतता
सर्वसाधारणपणे वापरल्या जाणाऱ्या बुरशीनाशकासह सुसंगतता
प्रभावाचा कालावधी
१५ दिवस
पुनर्वापर करण्याची वारंवारीता
कीड किंवा रोगच्या प्रादुर्भावावर अवलंबून असते. अधिक माहितीसाठी 'एक्सपर्ट मदत आवश्यक' बटणावर क्लिक करा.
पिकांना लागू
कापूस, मका, भुईमूग, सोयाबीन, मिरची, चहा.
अतिरिक्त वर्णन
रस शोषक कीटकांवर प्रभावी नियंत्रण
विशेष टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
संबंधित इतर उत्पादने
agrostar_promise