AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सिंजेन्टा
8 शेतकरी

सिंजेंटा कल्तार 1 लिटर

₹7699
( 100% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play

Free Home Deliveryरेटिंग

3.6
4
1
1
0
2

महत्वाचे गुणधर्म:

घटक
पॅक्लोबुट्राझोल 23% एससी
प्रमाण
1. 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या झाडांसाठी: 8 मिली 5 लिटर स्वच्छ पाण्यात प्रति झाड पाण्यात मुळांच्या भागात द्यावे.2.10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या झाडांसाठी: 15-30 मिली 5 लिटर स्वच्छ पाण्यात प्रति झाड पाण्यात मुळांच्या भागात द्यावे.
वापरण्याची पद्धत
आळवणी पद्धतीने
परिणामकारकता
शेंड्याच्या वाढ कमी ठेवते व फळांचे उत्पादन, फळांचा रंग तसेच उत्पादन वाढवण्यावर परिणाम करते.
मिसळण्यास सुसंगत
कोणत्याही रसायना बरोबर वापर करू नये
पुनर्वापर आवश्यकता
1 वेळा
पिकांसाठी लागू
आंबा, डाळिंब ,सफरचंद
अतिरिक्त माहिती
फुल व पिकांचे उत्पादन वाढवण्यास मदत करते.
टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
agrostar_promise