विशेष टिप्पण्या | येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा! |
पेरणीचा हंगाम | खरीप,उन्हाळा |
पेरणीची पद्धत | टोबने |
पेरणीचे अंतर | दोन ओळीतील अंतर :6-8 ft ; दोन बियातील अंतर1 ft |
अतिरिक्त वर्णन | अधिक उत्पादन ,चांगली गुणवत्ता असलेले आणि लांबच्या वाहतूकसाठी उत्तम |
पेरणीची खोली | 2-3 सेमी |
बेअरिंग प्रकार | एकल |