AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
बायोस्टॅड

रोको थायफेनेट मिथाईल 70% डब्ल्यू/डब्ल्यू 500 ग्रॅम

₹1045₹1100
( 5% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play

महत्वाचे गुणधर्म:

रासायनिक रचना
थिओफेनेट मिथाईल 70% डब्ल्यू/डब्ल्यू
मात्रा
द्राक्षे, टोमॅटो, पपई आणि सफरचंद-286 ग्रॅम/एकर; भोपळा : अँथ्रॅक्नोस -572 ग्रॅम/एकर
वापरण्याची पद्धत
पानांवर फवारणी, मातीत आळवणी, बीज प्रक्रिया
प्रभावव्याप्ती
पपई- भुरी,सफरचंद-खपली,टोमॅटो - रिंग रॉट, मर, ओली मर,खोड कूज, पानांवरील ठिपके,दुधीभोपळा- कवडी,द्राक्षे- भुरी, कवडी, फळकूज,बटाटा- काळी बुरशी, कंद नाश, कंद कूज,पानांवरील ठिपके
सुसंगतता
बहुतेक सर्व रासायनिक अभिक्रियाकारकांशी सुसंगत
पुनर्वापर करण्याची वारंवारीता
किडीच्या प्रादुर्भावानुसार किंवा रोगाच्या तीव्रतेनुसार. अधिक माहितीसाठी 'तज्ञांच्या मदतीची गरज' बटणावर क्लिक करा.
पिकांना लागू
मिरची,बटाटा,टोमॅटो,भात,पपई,सफरचंद,दुधीभोपळा,द्राक्षे
अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती)
अनेक बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी प्रभावी. सफरचंदावरील खपलीवर आणि द्राक्षावरील कवडीवर रोको अतिशय चांगला रोगनिवारक परिणाम करते.
विशेष टिप्पण्या
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
agrostar_promise