पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
रेटिंग
4.6
9
4
0
0
0
महत्वाचे गुणधर्म:
रासायनिक रचना
अमिनोअॅसिड + समुद्री शैवाल + पोटॅशियम आधारित पोषक: 22.40%
सहायक आणि स्टेबलायझर: 9.90%
इतर साहित्य: 67.70%
मात्रा
300 मि.ली/एकर
वापरण्याची पद्धत
फवारणी /ठिबक द्वारे
पुनर्वापर करण्याची वारंवारीता
3 वेळा
पिकांना लागू
भात, भाजीपाला आणि फळ पिके
अतिरिक्त वर्णन
फळांची संख्या वाढवण्यास मदत करते
विशेष टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!