AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
महिको

महिको- चैतन्य 7377 बीजी II कापूस बियाणे

₹864₹853
( -1% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play
कसे वापरायचे
प्रशंसापत्र

इतर तपशील

  • विशेष टिप्पणी:येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
  • पीक कालावधी:200 - 220 दिवस
  • खंड:उशिरा पक्वता

महत्वाचे गुणधर्म:

पेरणीचा हंगाम
मे
पेरणीची पद्धत
टोबणे
पेरणीचे अंतर
दोन ओळींमधले अंतर 5 फुट; दोन रोपांमधले अंतर 2 फुट
अतिरिक्त वर्णन
हंगाम पूर्वी लागवडीस; जास्त अंतरावर लागवड करून ठिबक सिंचनाचा वापर करून जास्त उत्पादन
वनस्पतीची सवय
उंच आणि पसरट
संबंधित इतर उत्पादने
agrostar_promise