Maharashtra
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
अॅग्रोस्टार पोषण संरक्षण कोम्बो
मका माती ऍप्लिकेशन किट-2024
₹1699
₹2390
( 29% सूट )
प्रति युनिटचे मुल्य
सर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
महत्वाचे गुणधर्म:
कॉम्बो मध्ये उपलब्ध उत्पादन
ॲग्रोस्टार मँडोझ (मॅन्कोझेब 63% + कार्बेन्डाझिम 12% डब्ल्यूपी) 500 ग्रॅम X 1 युनिट, ॲग्रोस्टार एलिओस (थायामेथोक्सम 1% + क्लोराँट्रानिलिप्रोल 0.5% जी. आर ) 2.5 किलो X 1 युनिट, भूमिका (सेंद्रिय वनस्पती विटालायझर) 4 किलो X 1 युनिट
घटक
ॲग्रोस्टार मँडोझ :मॅन्कोझेब 63% + कार्बेन्डाझिम 12% डब्ल्यूपी.; ॲग्रोस्टार एलिओस: थायामेथोक्सम 1% + क्लोराँट्रानिलिप्रोल 0.5% जीआर; भूमिका : ऑर्गेनिक बायोस्टिम्युलंट ज्यामध्ये 2.5% मि. ह्युमिक ऍसिड, फुलविक ऍसिड आणि त्यांचे डेरिव्हेटिव्ह्ज. प्लांट परफॉर्मन्स इलिसिटर्स आणि सेंद्रिय नैसर्गिक ऍडिटीव्ह 97.5% कमाल.
प्रमाण
ॲग्रोस्टार मँडोझ: 500 ग्रॅम/एकर; ॲग्रोस्टार एलिओस: 4 किलो /एकर ; भूमिका : 10 किलो/एकर
वापरण्याची पद्धत
जमिनीतून ( मातीद्वारे )
परिणामकारकता
मँडोझ: लाल कूज, स्मट, विल्ट; एलिओस: लवकर येणारी खोड आळी ; भूमिका : मातीला सेंद्रिय कार्बन प्रदान करून मातीचे आरोग्य सुधारते. पोषक द्रव्ये वाढवते. मातीची रचना सुधारते, ज्यामुळे पाणी धारण करण्याची क्षमता वाढते
पिकांसाठी लागू
मका
बॅगमध्ये टाका
एक्सपर्ट मदतीची गरज?
अॅग्रोस्टार अटी व नियम
|
रिटर्न आणि रिफंड
|
Corporate Website