AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
ॲग्रोस्टार
237 शेतकरी

भूमिका(माती विटालायझर) 15N X 2kg ड्रम

₹5299₹6750
( 21% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
दुसर्‍या साइजमध्ये:4 किलो10 किलो2 किलो30 किलो32 किग्रॅ
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play
कसे वापरायचे
प्रशंसापत्र

Free Home Deliveryरेटिंग

4.3
163
26
21
12
15

महत्वाचे गुणधर्म:

घटक
ऑर्गेनिक बायोस्टिम्युलंट ज्यामध्ये किमान २.५% ह्युमिक ऍसिड, फुलविक ऍसिड आणि त्यांचे डेरिव्हेटिव्ह्ज । प्लांट परफॉर्मन्स इलिसिटर आणि सेंद्रिय नैसर्गिक ऍडिटीव्ह कमाल ९७.५%
प्रमाण
पिके आणि भाजीपाला :4 किलो प्रति एकर तसेच ऊस आणि जास्त कालावधीचे पिके: 8 किलो प्रति एकर
वापरण्याची पद्धत
फोकून देणे
परिणामकारकता
हे मातीला सेंद्रिय कार्बनचे प्रमाण वाढवून मातीचे आरोग्य सुधारवते. हे संतुलित पोषक तत्वे आणि पुरेशा जमिनीतील ओलावा द्वारे सूक्ष्मजीव क्रियाशिलता वाढवते ,ज्यामुळे मातीमध्ये कार्बन कॉम्प्लेक्सिंग वाढून जे सेंद्रिय पदार्थांचे विघटन सुलभ करते आणि मातीमध्ये पोषक द्रव्ये वाढवण्यास मदत करते. हे मातीची रचना सुधारते, ज्यामुळे जलधारण करण्याची क्षमता वाढते.
मिसळण्यास सुसंगत
खतांबरोबर सुसंगत
प्रभाव कालावधी
पुनर्वापर आवश्यकता
2 वेळा
पिकांसाठी लागू
बटाटा, जिरे, गहू, भात, मोहरी, हरभरा आणि इतर शेतात व भाजीपाला पिके
अतिरिक्त माहिती
पीएच स्थिर करते मातीचे आरोग्य आणि तापमान राखते आणि बियाणे जोम वाढवते आणि वनस्पतीच्या मुळांची संख्या वाढवते
विशेष टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
agrostar_promise