पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
महत्वाचे गुणधर्म:
घटक
जैविक खते (बायो-मिमिक आणि जीनियस मायक्रोबायोम निवड तंत्रज्ञान)
अतिरिक्त माहिती
मुळ-फांद्यांची समतोल वाढ – पिकांची मुळे आणि फांद्या मजबूत होऊन पीक झपाट्याने वाढते.
• पोषक तत्वांच्या शोषणात वाढ – मातीतील अन्नद्रव्यं आणि पाणी झपाट्याने शोषून घेते. पाणीटंचाईसारख्या त्रासांपासून वाचवतं (ताण सहनशीलता)
• स्फुरद -पालाश उपलब्धता वाढवते – मातीतील अनुपलब्ध स्फुरद आणि पालाश झपाट्याने पिकाला मिळतील अशा रूपात आणते.
• स्फुरद विरघळवणारे गुणधर्म – अनुपलब्ध स्फुरदला विरघळवून पिकांसाठी उपयोगी बनवते, आणि जमिनीतले फायदेशीर जिवाणू वाढवते.
• सिलिकॉन शोषणात मदत – पिकाच्या पेशी मजबूत करून, उष्णता, वारा, पाणीटंचाई यांच्यापासून संरक्षण करते.
• मुळांची भरघोस वाढ – जमिनीतील सूक्ष्मजीव सक्रिय करून मुळं जाड आणि मजबूत बनवते.
• रोगप्रतिकारशक्ती वाढवते – मुळांवर होणाऱ्या बुरशी, रोग- किडींपासून पिकाचे संरक्षण करते.
• पिकाचे आरोग्य सुधारते – पीक संरचना सुधारून संपूर्ण झाड निरोगी ठेवते.
• संपूर्ण वाढ सुधारते – पिकं जोमदार, निरोगी व भरघोस उत्पादन देतात.
मिसळण्यास सुसंगत
सामान्यतः शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या कीटकनाशके आणि खतांच्या विस्तृत श्रेणीशी सुसंगत.
वापरण्याची पद्धत
ब्रॉडकास्टिंग, रूट झोन क्षेत्रावर मातीची भर घालणे
प्रमाण
3 किलो / एकर
पिकांसाठी लागू
सर्व प्रकारच्या पिकांसाठी योग्य
विशेष टिप्पणी
येथे दिलेली माहिती केवळ संदर्भासाठी आहे. उत्पादनाच्या संपूर्ण तपशीलांसाठी आणि वापराच्या दिशानिर्देशांसाठी नेहमी उत्पादन लेबले आणि सोबतची पत्रके पहा. -पाऊच उघडल्यानंतर लगेच सेवन करा. थंड आणि कोरड्या ठिकाणी साठवा.