AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
क्रिस्टल
418 शेतकरी

ब्लु कॉपर (कॉपर ऑक्सीक्लोराईड) 500 ग्रॅम

₹529₹675
( 22% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play
कसे वापरायचे

Free Home Deliveryरेटिंग

4.4
301
37
38
14
27

महत्वाचे गुणधर्म:

पिकांसाठी लागू
लिंबूवर्गीय, वेलची, मिरची, सुपारी, केळी, कॉफी, बटाटा, तंबाखू, टोमॅटो, द्राक्षे, नारळ
घटक
कॉपर ऑक्झीक्लोराईड 50% डब्लूपी
प्रमाण
लिंबूवर्गीय, मिरची, सुपारी, केळी जिरे, बटाटा, भात, तंबाखू टोमॅटो, चहा, द्राक्षे, नारळ -1 किलो/एकर; वेलची आणि कॉफी:1.5 - 2.2 किलो / एकर
वापरण्याची पद्धत
फवारणी
परिणामकारकता
लिंबूवर्गीय: लीफ स्पॉट अँड कॅंकर, वेलची: रॉट आणि पानावरील डाग मिरची: पानावरील डाग आणि फळ कूज, सुपारी: पानावरील डाग आणि फळ कूज केळी: पानावरील डाग आणि फळ कूज, कॉफी:करपा, बटाटा: लवकर येणारा करपा आणि उशिरा येणारा करपा भात: तपकिरी पानावरील डाग, तंबाखू: डाऊनी बुरशी, ब्लॅक सेंक आणि फ्रॉग आय पान, टोमॅटो: लवकर येणारा करपा आणि उशिरा येणारा करपा , पानावरील डाग, चहा : करपा,काळी कूज लाल तांबेरा, द्राक्षे: केवडा, नारळ: बड रॉट
मिसळण्यास सुसंगत
बहुतेक सर्व रसायनांशी सुसंगत
पुनर्वापर आवश्यकता
किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
अतिरिक्त माहिती
विस्तृत प्रभावव्याप्ती स्पर्शजन्य बुरशीनाशकाचा अनेक पिकांमध्ये आळवणीसाठी सुद्धा वापरले जाते.
टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
संबंधित इतर उत्पादने
agrostar_promise