हे एक विस्तृत प्रकारचे तणनाशक आहे रुंद व अरुंद पानाच्या तणांचे नियंत्रण करते.
मिसळण्यास सुसंगत
कोणत्याही रसायनांमध्ये मिसळू नये
पुनर्वापर आवश्यकता
किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
अतिरिक्त माहिती
सेन्कोर 70 डब्ल्यूपी एक निवडक तणनाशक आहे जी गहू, बटाटा, सोयाबीन, टोमॅटो आणि उसामध्ये तण प्रभावीपणे नियंत्रित करते.
टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!