AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
बेयर
31 शेतकरी

बेयर नेटिवो (टेब्यूकोनॅझोल 50%+ ट्रायफ्लॉक्सीस्ट्रॉबीन 25% डब्लूजी)10 ग्रॅम

₹119₹180
( 34% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
दुसर्‍या साइजमध्ये:1 किग्रॅ
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play
कसे वापरायचे

Free Home Deliveryरेटिंग

4.3
20
6
1
1
3

महत्वाचे गुणधर्म:

रासायनिक रचना
टेब्यूकोनॅझोल 50%+ ट्रायफ्लॉक्सीस्ट्रॉबीन 25% w/w 75 डब्लू जी
मात्रा
8 -15 ग्रॅम / पंप किंवा 80-150 ग्रॅम / एकर
वापरण्याची पद्धत
फवारणी
प्रभावव्याप्ती
तांदूळ: शीत करपा,पानावरील करपा; टोमॅटो: लवकर येणारा करपा ; आंबा:भुरी,अँथ्रॅकोनोस; गहू:तांबेरा,भुरी
सुसंगतता
स्टिकरशी सुसंगत
पुनर्वापर करण्याची वारंवारीता
किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
पिकांना लागू
भात ,टोमॅटो ,आंबा ,गहू
अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती)
नेटीओ हे एक आंतरप्रवाही विस्तृत गुणधर्म ज्यात संरक्षणात्मक आणि उपचारात्मक क्रियाशील बुरशीनाशक आहे जे रोगावर नियंत्रण ठेवण्याबरोबर पिकाच्या गुणवत्ता वाढवते.
विशेष टिप्पण्या
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
संबंधित इतर उत्पादने
agrostar_promise