AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
ॲग्रोस्टार

बॅसिलोफिक्स (बॅसिलस सबटिलस १.५०% एलएफ) १ लिटर

₹431₹900
( 52% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play
कसे वापरायचे

महत्वाचे गुणधर्म:

घटक
बॅसिलस सबटिलस १.५०% एलएफ
अतिरिक्त माहिती
बॅसिलोफिक्स (बॅसिलस सबटिलस १.५०% एलएफ) हे एक पर्यावरणपूरक प्रतिपक्षी जीवाणू आहे जे रोग व्यवस्थापन उत्पादन म्हणून काम करते. बॅसिलोफिक्स द्रव स्वरूपात (१.५०% एलएफ) उपलब्ध आहे.
वैशिष्ट्ये
1️⃣ बॅसिलोफिक्स हे CIB&RC मान्यताप्राप्त जैविक रोग नियंत्रण उत्पादन आहे. 2️⃣ यामध्ये असलेला विशेष बॅक्टेरिया स्ट्रेन (T STANES Bs-1) पानांवर येणाऱ्या अनेक हानिकारक रोगांच्या नियंत्रणासाठी प्रभावी आहे. 3️⃣ बॅसिलोफिक्स रोगांचे नियंत्रण करण्यासोबतच पिकांच्या वाढ व विकासालाही चालना देते. 4️⃣ हे उत्पादन बॅक्टेरिया व बुरशीजन्य रोगांवर वेगवेगळ्या प्रकारे कार्य करते, त्यामुळे पिकांना अधिक चांगले व दीर्घकाळ संरक्षण मिळते. 5️⃣ बॅसिलोफिक्स हे प्रमाणित जैविक उत्पादन असल्यामुळे सेंद्रिय शेतीसाठी एक उत्कृष्ट पर्याय आहे.
कार्यपद्धती
बॅसिलस सबटिलिस हा वनस्पतींच्या वाढीस चालना देणारा एक रायझोबॅक्टेरियम आहे, जो बुरशीविरोधी पेप्टाइड्सचे संश्लेषण करतो. तो पर्यावरणात टिकून राहतो आणि वनस्पती प्रणालीतील बुरशीजन्य व जिवाणूजन्य रोगजनकांपासून पिकांचे प्रभावीपणे संरक्षण करतो.
पिकांसाठी लागू
१- केळी - सिगाटोका (मायकोस्फेरेला म्युसिकोलामुळे होणारा) २- टोमॅटो - लवकर येणारा पानांचा करपा
वापरण्याची पद्धत
१- बीज प्रक्रिया: बियाण्याच्या आकारानुसार ५-१० मिली/किलो बियाणे. २- रोपांची प्रक्रिया: १०-२० मिली/लिटर पाणी. ३- कंद : २० मिली/लिटर द्रावणात बुडवा. ४- ठिबक सिंचन: ७-१० दिवसांच्या अंतराने २-३ वेळा, ५.० लिटर/हेक्टर या प्रमाणात. ५- जमिनीतून : ७-१० दिवसांच्या अंतराने २-३ वेळा, ५०० किलो सेंद्रिय खतामध्ये ५.० लिटर/हेक्टर या प्रमाणात. ६- फवारणी: ७-१० दिवसांच्या अंतराने २-३ वेळा, ५०० लिटर पाण्यात ५.० लिटर/हेक्टर या प्रमाणात. ७- हरितगृह पॉटिंग मिक्स किंवा आळवणी : १०० लिटर पाण्यात ५.० लिटर.
प्रमाण
१- फवारणी : केळी - ५ लिटर/हेक्टर, टोमॅटो - ३ लिटर/हेक्टर, २- बीज प्रक्रिया : टोमॅटो - १० मिली/किलो बियाणे
नोंदणी क्रमांक
CIR-14680/2021(429) Bacillus subtilis (LF)-1
मटेरियल सेफ्टी डेटा शीट
क्लिक करा
कसे वापरावे
क्लिक करा
agrostar_promise