पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
महत्वाचे गुणधर्म:
रासायनिक रचना
मेटीराम 44% + डायमेथोमॉर्फ 9% डब्लू जी
मात्रा
4 ग्रॅम लिटर/ 45 ग्रॅम/15 लिटर पंप
वापरण्याची पद्धत
फवारणी
प्रभावव्याप्ती
बटाटा, टोमॅटो: उशीराचा करपा ; द्राक्षे : केवडा
पुनर्वापर करण्याची वारंवारीता
किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते.
पिकांना लागू
बटाटा, टोमॅटो, द्राक्षे
अतिरिक्त वर्णन
बीएएसएफ- अॅक्रोबॅट हे डाऊनी मिल्ड्यू आणि प्रतिकार व्यवस्थापनासाठी एक संपूर्ण उपाय आहे. बीएएसएफ- अॅक्रोबॅट, हे नवीनतम बुरशीनाशक जे दोन सर्वात विश्वसनीय संभाव्य सक्रिय डायमेथोमॉर्फ आणि मेटिराम यांचे अद्वितीय, संतुलित मिश्रण आहे. अॅक्रोबॅट कम्प्लीट बटाटा, टोमॅटो या पिकांवरील उशीराचा करपा रोगाचे नियंत्रण अतिशय प्रभावीपणे करते.