पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
कसे वापरायचे
रेटिंग
4.2
52
12
6
5
6
महत्वाचे गुणधर्म:
घटक
नायट्रोजन स्थिरीकरण करणारे जिवाणू, पोटॅशियमची हालचाल घडवणारे जिवाणू, कॅल्शियम, लोह, जस्त, सिलिकॉन, आणि इतर सूक्ष्मजीव
प्रमाण
1 किग्रॅ/एकर ठिबकद्वारे
वापरण्याची पद्धत
सेंद्रिय खताबरोबर आळवणी, फोकून देणे
परिणामकारकता
हे पिकासाठी चांगले पोषण आणि संरक्षण आहे
मिसळण्यास सुसंगत
कोणतेही रासायनिक कीडनाशक आणि खत मिसळू नका.
पिकांसाठी लागू
सर्व पिके
अतिरिक्त माहिती
हे रोपाच्या वाढीसाठी आणि संरक्षणासाठी उपयुक्त जिवाणू आणि बुरशी आहेत.
टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!