AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
अॅग्रोस्टार पोषण संरक्षण कोम्बो
7 शेतकरी

बायर लॉडिस 115 मिली + अॅट्राझ 500 ग्रॅम कॉम्बो 2022

₹1929₹2580
( 25% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play

Free Home Deliveryरेटिंग

3.9
4
1
0
1
1

महत्वाचे गुणधर्म:

कॉम्बो मध्ये उपलब्ध उत्पादन
अॅट्राझ (अॅट्राझिन 50% डब्ल्यूपी) 500 ग्रॅम X 1 युनिट" बायर लॉडिस (टेम्बोट्रिओन 34.4% SC) 115 मिली X 1 युनिट
अतिरिक्त माहिती
मक्यावरील तण नियंत्रणासाठी आम्ही तुमच्यासाठी एक विशेष उपचार विकसित केले आहे. या उपचारामध्ये तणांचे नियंत्रण करण्यासाठी आणि मका पिक निरोगी आणि तणमुक्त ठेवण्यासाठी 500 ग्रॅम अॅट्राझ आणि 115 मिली लॉडीसचा समावेश आहे.
पिकांना लागू
मका
प्रभावव्याप्ती
लॉडीस: मकामधील रुंद पानांचे आणि गवताळ तणांचे नियंत्रण;अॅट्राझ: तणांच्या 2-3 पानांच्या अवस्थेपर्यंत उगवणीपूर्वी व उगवणीनंतर तणनाशक. अरुंद आणि रुंद दोन्ही पानांच्या व तणांचे नियंत्रण करते
वापरण्याची पद्धत
फवारणी
मात्रा
लॉडीस: 115 मिली/एकर; अॅट्राझ: 500 ग्रॅम/एकर
रासायनिक रचना
लॉडिस:टेम्बोट्रिओन 42% एससी (34.4% w/w);अॅट्राझ:अॅट्राझिन 50% डब्ल्यूपी
agrostar_promise