AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
ॲग्रोस्टार
146 शेतकरी

पॉवर ग्रो क्लॉडियस (क्लोडिनाफॉप प्रोपार्गिल 15% डब्ल्यूपी) 160 ग्रॅम

₹244₹450
( 46% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play
फायदे
कसे वापरायचे
प्रशंसापत्र

Free Home Deliveryरेटिंग

4
82
22
18
9
15

महत्वाचे गुणधर्म:

अतिरिक्त माहिती
1. क्लॉडियस हे एक निवडक आणि उगवणीनंतरचे तणनाशक आहे 2.पाने पिवळी पडणे 7-14 दिवसांत सुरू होते आणि त्यानंतर तपकिरी आणि कोरडे होते. 3.फवारणी केल्यानंतर 14-21 दिवसांनी संपूर्ण परिणाम दिसु लागतो.
घटक
क्लोडिनाफॉप प्रोपार्गिल 15% डब्लूपी
प्रमाण
160 ग्रॅम/एकर (क्लॉडियसची तणनाशक म्हणून शिफारस केली जाते, म्हणजे गहू पेरल्यानंतर 30-35 दिवसांनी किंवा गवताळ तण 3-4 पानांच्या अवस्थेत असते)
वापरण्याची पद्धत
फवारणी
परिणामकारकता
गहू : मंडूशी
मिसळण्यास सुसंगत
क्लॉडियसची इतर कीटकनाशकांशी चांगली सुसंगतता आहे
पिकांसाठी लागू
गहू
नोंदणी क्रमांक
CIR-65419/2011-Piroxofop-propinyl (Clodinofop - Propargyl)-(WP)(305)-278
agrostar_promise