पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
रेटिंग
4.2
181
27
9
8
34
महत्वाचे गुणधर्म:
वर्णन
ग्लॅडिएटर स्प्रे पंप चार्जर 1.2A 4 मीटर केबलसह
USP
1- चार्जर सोबत येणाऱ्या आखुड वायर मुळे शेतकरी त्रस्त असतात , ही समस्या लक्षात घेऊन आम्ही हा नवीन चार्जर डिझाईन केला आहे. बाजारात उपलब्ध असलेले सामान्य चार्जर 2 मीटरच्या वायरसह येतात. आम्ही या चार्जरसह 4 मीटर केबल पुरवत आहोत, जी वायरची लांबी दुपट्ट आहे, जेणेकरून शेतकरी दूरस्थ असलेल्या पॉवर सोर्स पॉईंटवरून स्प्रे पंप चार्ज करू शकेल.
2- हे 1.2A आउटपुट करंटसह येते.
3- यात शॉर्ट सर्किट, लो व्होल्टेज प्रोटेक्शन, हाय व्होल्टेज प्रोटेक्शन, ओव्हरलोड प्रोटेक्शन आणि ओव्हर टेम्परेचर प्रोटेक्शन यासारखी काही इनबिल्ट सेफ फीचर्स आहेत, जे चार्जर आणि बॅटरीचे आयुष्य वाढवण्यास मदत करतील.
आउटपुट
1.2A करंट
चार्जिंग इंडिकेटर
बॅटरी पूर्ण चार्ज झाल्यावर हिरव्या रंगाचा लाईट दिसतो.
मोड
सीसी & सीवी
विशेष टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. नेहमी उत्पादनाच्या लेबल्स आणि सोबतच्या पत्रकांचा संदर्भ घ्या, ज्यामध्ये उत्पादनाचे संपूर्ण तपशील आणि वापराच्या सूचनांचा समावेश आहे.