AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पीआय इंडस्ट्रीज

पीआय विस्मा (पायराक्लोस्ट्रोबिन 12.8% + बॉस्कॅलिड 25.2% डब्ल्यूजी) 120 ग्रॅम

₹649₹770
( 16% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
दुसर्‍या साइजमध्ये:120 ग्रॅम240 ग्रॅम
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play

महत्वाचे गुणधर्म:

पिकांसाठी लागू
कांदा, मिरची, टोमॅटो, द्राक्षे आणि सफरचंद.
घटक
पायराक्लोस्ट्रोबिन 12.8% + बॉस्कॅलिड 25.2% डब्ल्यूजी
प्रमाण
200-250 मिली/एकर (विस्माचे जास्तीत जास्त दोन वेळा एका पीक/हंगामात लावावेत.)
वापरण्याची पद्धत
फवारणी
परिणामकारकता
द्राक्षे : केवडा आणि भूरी, मिरची आणि सफरचंद: भुरी, कांदा: जांभळा डाग, स्टेम्फायलम करपा , टोमॅटो: लवकर येणारा करपा
मिसळण्यास सुसंगत
सामान्यतः वापरल्या जाणार्‍या कीटकनाशकांशी सुसंगत.
पुनर्वापर आवश्यकता
रोगाच्या तीव्रतेचे अवलंबून असते.
अतिरिक्त माहिती
1)बुरशीचे दुहेरी आक्रमणवर. उत्कृष्ट पीक संरक्षण आणि सुरक्षितता 2) भुरीपासून उत्कृष्ट संरक्षण. ३) पीक मजबूत आणि पाने हिरवी ठेऊन पिकाचे चैतन्य वाढवते. ४) पीक ऊर्जेचा उत्तम वापर
संबंधित इतर उत्पादने
agrostar_promise