AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पीआय इंडस्ट्रीज
11 शेतकरी

पीआय ब्रोफ्रेया (ब्रोफ्लानिलाइड 20% एससी) 25 मि.ली

₹1109₹1177
( 6% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play

Free Home Deliveryरेटिंग

4.6
9
1
0
1
0

महत्वाचे गुणधर्म:

पिकांना लागू
मिरची, भेंडी, वांगी, कोबी
रासायनिक रचना
ब्रोफ्लानिलाइड 20% एससी
मात्रा
50 मिली/एकर.
वापरण्याची पद्धत
फवारणी
प्रभावव्याप्ती
वांगी- फळ आणि शेंडे पोखरणारी अळी,फुलकिडे आणि तुडतुडे कोबी- डायमंड बॅक मॉथ आणि तंबाखू अळी मिरची- फळ आणि पोखरणारी अळी,फुलकिडे,तंबाखू अळी आणि तुडतुडे भेंडी -फळ आणि शेंडे पोखरणारी अळी,फुलकिडे आणि तुडतुडे
सुसंगतता
सामान्यतः वापरल्या जाणार्‍या कीटकनाशक आणि बुरशीनाशकांशी सुसंगत
पुनर्वापर करण्याची वारंवारीता
"कीटकांच्या प्रादुर्भावावर अवलंबून असते
अतिरिक्त माहिती
मिरची, कोबी, वांगी आणि भेंडी पिकांमधील अळी व रस शोषक किडींच्या व्यवस्थापनासाठी ब्रोफ्रेया हे आयआरएसी गट 30 अंतर्गत क्रांतिकारक कीटकनाशक आहे.
agrostar_promise