AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
ॲग्रोस्टार
2342 शेतकरी

न्यूट्रीप्रो बोरॉन 20 % - 1 किग्रॅ

₹686₹1000
( 31% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
दुसर्‍या साइजमध्ये:500 ग्रॅम250 ग्रॅम
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play
कसे वापरायचे
प्रशंसापत्र

Free Home Deliveryरेटिंग

4.2
1525
278
268
122
149

महत्वाचे गुणधर्म:

घटक
बोरॉन-20% पाण्यात विद्राव्य डाय सोडियम ऑक्टा बोरेट टेट्रा हायड्रेट
प्रमाण
फवारणी 15 ग्रॅम/पंप किंवा ठिबकद्वारे 500 ग्रॅम/एकर
वापरण्याची पद्धत
फवारणी किंवा ठिबकमधून देणे
परिणामकारकता
बोरॉनच्या कमतरता भरून काढण्यासाठी आणि फुलांच्या व फळधारणेसाठी . फळगळ थांबविणे आणि फळ तडकण्यापासून संरक्षण करते.
मिसळण्यास सुसंगत
सर्व प्रकारच्या पीक संरक्षण उत्पादनांशी सुसंगत आहे.
प्रभाव कालावधी
7 - 12 दिवस.
पुनर्वापर आवश्यकता
15 ते 20 दिवसांच्या अंतराने 2 ते 3 वेळा फवारा.
पिकांसाठी लागू
भाजीपाला पिके, फळ पिके, फुलांची पिके, तृणधान्ये, ऊस, कापूस, मसाले, तेलबिया व डाळी पिके अशा विस्तृत पिकांसाठी योग्य.
अतिरिक्त माहिती
परागीभवन वाढवते आणि फळांची सेटिंग सुधारते आणि बुरशीजन्य रोगांचा प्रतिकारक्षम
विशेष टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
मटेरियल सेफ्टी डेटा शीट
क्लिक करा
संबंधित इतर उत्पादने
agrostar_promise