AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
ॲग्रोस्टार
8497 शेतकरी

न्युट्रीप्रो ग्रेड 2 - 100 ग्रॅम

₹191₹300
( 36% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
दुसर्‍या साइजमध्ये:250 ग्रॅम500 ग्रॅम
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play
कसे वापरायचे
प्रशंसापत्र

Free Home Deliveryरेटिंग

4.3
5725
1073
816
356
527

महत्वाचे गुणधर्म:

घटक
जस्त 3%, लोह 2.5%, मँगेनीज 1%, कॉपर 1%, बोरॉन 0.5 %, मोलिब्डेनियम 0.1%
प्रमाण
15 - 20 ग्रॅम /पंप (15लि) किंवा 500 ग्रॅम / एकर
वापरण्याची पद्धत
फवारा किंवा ठिबक संचामधून
परिणामकारकता
सर्व सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेवर उपचार म्हणून तसेच निरोगी जोमदार वाढीसाठी.
मिसळण्यास सुसंगत
बहुतेक कीडनाशकांशी सुसंगत.
प्रभाव कालावधी
15 दिवस
पुनर्वापर आवश्यकता
3 वेळा
पिकांसाठी लागू
सर्व पिके
अतिरिक्त माहिती
पिकांची प्रतिकारक शक्ती व गुणवत्ता वाढवते
विशेष टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
मटेरियल सेफ्टी डेटा शीट
क्लिक करा
agrostar_promise