बोंडाचा आकार | मोठे बोंड |
पिकाच्या सवयी | खुले आणि ताठ |
सिंचनाची आवश्यकता | जिरायती/बागायती |
टिप्पणी | येथे पुरवलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे आणि संपूर्णपणे मातीचा प्रकार आणि हवामानाच्या स्थितीवर अवलंबून आहे. उत्पादनाच्या संपूर्ण तपशीलासाठी आणि वापराच्या निर्देशासाठी नेहेमी उत्पादनाची लेबले आणि त्याबरोबरचे पत्रक वाचा. |
कीटक प्रतिकार | रसशोषक किडीला प्रतिकारक्षम |
खंड | लवकर पक्व |
पेरणीचा हंगाम | मे - जून |
पेरणीची पद्धत | टोबणे |
पेरणीचे अंतर | दोन ओळींमधले अंतर 3-4 फुट; दोन रोपांमधले अंतर 2 फुट |
अतिरिक्त माहिती | अधिक उत्पादन क्षमता मोठा बोंड आकार, वेचणीस सोपे |
पेरणीची खोली | 2-3 सेमी |
खास वैशिष्ट्ये | रसशोषक किडीला प्रतिकारक्षम |