AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
धानुका
3 शेतकरी

धानुका वीडमार 38% ईसी(2,4-डी इथाइल एस्टर 38% ईसी)500 मिली

₹155₹271
( 43% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play

महत्वाचे गुणधर्म:

पिकांसाठी लागू
ज्वारी, मका, गहू, ऊस, पुनर्रोपित भात , जलीय तण
घटक
2,4-डी इथाइल एस्टर 38% ईसी
प्रमाण
ज्वारी: 1000 मिली/एकर; मका: 1000 मिली/एकर: गहू:500-800 मिली/एकर; ऊस: 1500-2000 मिली/एकर; बटाटा: 500 मिली/एकर;पुनर्रोपित भात:1000मिली/एकर, जलचर तण: 1500 मिली/एकर
वापरण्याची पद्धत
फवारणी
परिणामकारकता
ज्वारी: लव्हाळा,कुंजरू,मोठी दुधी,पांढरी घेटुळी; मका: पांढरी घेटुळी,माठ,मोठी दुधी,घोळ,लव्हाळा: गहू: चंदन बटवा,पित्तपापडा,जंगली कांदा,चांदवेल ; ऊस: लव्हाळा,वाघ नखे,कुंजरू,घोळ,चांदवेल,केना; पुनर्रोपित भात:-पाखड , जलिय तण: पाखड
मिसळण्यास सुसंगत
कोणत्याही बुरशीनाशक किंवा कीटकनाशकामध्ये मिसळू नका
अतिरिक्त माहिती
हे तणनाशक पिकांमध्‍ये रुंद पानांच्‍या तणांच्या नियंत्रणासाठी आहे. हे फेनोक्सी एसिटिक गटाचे निवडक, अंतर्गत प्रणालीद्वारे काम करणारे तणनाशक आहे. रुंद तणांचे प्रभावीपणे नियंत्रण करण्याव्यतिरिक्त, ते लव्हाळा गवताचे देखील नियंत्रण करते.
agrostar_promise