AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
धानुका

धानुका झॅनेट (थिओफेनेट मिथाइल 38 % + कासुगामायसिन 2.21 %एससी) 400 मिली

₹799₹821
( 3% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play

महत्वाचे गुणधर्म:

पिकांना लागू
टोमॅटो
रासायनिक रचना
थिओफेनेट मिथाइल 38% + कासुगामायसिन 2.21 %एससी
मात्रा
टोमॅटो: 400 ते 500 मिली/एकर
वापरण्याची पद्धत
फवारणी
प्रभावव्याप्ती
टोमॅटो:पानांवरील जीवाणूजन्य ठिपके आणि भुरी
सुसंगतता
सामान्यतः वापरल्या जाणार्‍या कीटकनाशक आणि बुरशीनाशकांशी सुसंगत
पुनर्वापर करण्याची वारंवारीता
"रोगाच्या प्रादुर्भावावर अवलंबून असते
अतिरिक्त माहिती
झॅनेट हे एक प्रभावी प्रतिबंधात्मक बुरशीनाशक आणि जीवाणूनाशक आहे जे टोमॅटोवर होणार्‍या बुरशीजन्य आणि जिवाणूजन्य रोगांच्या विस्तृत श्रेणीवर नियंत्रण करते .
agrostar_promise