पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
रेटिंग
3.4
4
2
6
0
2
महत्वाचे गुणधर्म:
रासायनिक रचना
फेनव्हॅलेरेट 10% ईसी
मात्रा
2.5 मिली/लिटर आणि 500 मिली/एकर
वापरण्याची पद्धत
फवारणी
प्रभावव्याप्ती
फुलकोबी: डायमंड बॅक मॉथ, अमेरिकन बॉल वर्म,मावा, तुडतुडे; कापूस: बोंडअळी मावा, तुडतुडे, फुलकिडे ; वांगी: शेंडे आणि फळ पोखरणारी अळी,मावा ; भेंडी (भिंडी): शेंडे आणि फळ पोखरणारी अळी,तुडतुडे
पुनर्वापर करण्याची वारंवारीता
किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते.
पिकांना लागू
मिरची, कापूस, फुलकोबी, भेंडी, वांगी
अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती)
टाटाफेन हे फेनव्हॅलेरेटचे 10% EC फॉर्म्युलेशन आहे, एक संपर्क सिंथेटिक पायरेथ्रॉइड कीटकनाशक. हे फोटोस्टेबल आहे आणि विविध प्रकारच्या पिकांवर चघळणार्या, शोषणार्या आणि फळ पोखरणाऱ्या किडींचे त्वरित नियंत्रण करते. हे शेतीमध्ये वाळवीच्या नियंत्रणासाठी अत्यंत उपयुक्त आहे
विशेष टिप्पण्या
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!