AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
घारदा
32 शेतकरी

घरडा हमला (क्लोरपायरीफॉस ५०% + सायपरमेथ्रिन ५% ईसी) 1 लीटर

₹729₹1120
( 35% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play

Free Home Deliveryरेटिंग

4.4
24
4
1
0
3

महत्वाचे गुणधर्म:

रासायनिक रचना
क्लोरपायरीफॉस ५०% + सायपरमेथ्रिन ५% ईसी
मात्रा
फवारणी : कापूस @ 400 मिली/एकर, भात @ 250-300 मिली/एकर.
वापरण्याची पद्धत
फवारणी
प्रभावव्याप्ती
कापूस: मावा,तुडतुडे,फुलकिडे,पांढरी माशी, स्पोडोप्टेरा लिटुरा, बोंडअळी, गुलाबी बोंडअळी, अमेरिकन बोंडअळी, भात: खोड कीड, पाने गुंडाळणे.
सुसंगतता
सामान्यतः वापरल्या जाणार्‍या कीटकनाशकांशी सुसंगत.
पुनर्वापर करण्याची वारंवारीता
किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते.
पिकांना लागू
कापूस, भात
अतिरिक्त वर्णन
विस्तृत स्पेक्ट्रम असल्याने ते सर्व रसशोषक,कुडतरणाऱ्या ,चघळणाऱ्या कीटकांवर नियंत्रण ठेवते.
विशेष टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
संबंधित इतर उत्पादने
agrostar_promise