AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
ॲग्रोस्टार
447 शेतकरी

क्विझ मास्टर (क्विझलॉफॉप इथाइल 5% ईसी) 250 मि.ली

₹369₹550
( 33% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
दुसर्‍या साइजमध्ये:1 लिटर100 मिली500 मिली
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play
फायदे
कसे वापरायचे
प्रशंसापत्र

Free Home Deliveryरेटिंग

4
287
37
43
13
67

महत्वाचे गुणधर्म:

घटक
क्विझलॉफॉप इथाइल 5% ईसी)
अतिरिक्त माहिती
"१) हे तणांद्वारे त्वरीत शोषले जाते आणि आंतरप्रवाही क्रियेद्वारे तण मारले जातात, त्यामुळे फवारणीनंतर एक तासानंतरही पाऊस पडल्यास या तणनाशकाच्या परिणामकारकतेवर परिणाम होत नाही. २) फवारल्यानंतर तणांची पाने 5-8 दिवसात जांभळी/लाल होतात आणि 10-15 दिवसांत पूर्णपणे मरून जातात. ३) भात, गहू, ज्वारी, मका, बार्ली बाजरी, उसाचे पीक यावर क्विझ मास्टरची शिफारस केलेली नाहीये .
प्रमाण
● सोयाबीन- 300-400 मिली (वार्षिक तणांसाठी ● कापूस- 300-400 मिली (वार्षिक तणांसाठी) ● भुईमूग- 300-400 मिली (वार्षिक तणांसाठी) ● उडीद- 300-400 मिली (वार्षिक तणांसाठी) ● कांदा- 300-400 मिली (वार्षिक तणांसाठी
वापरण्याची पद्धत
फवारणी
परिणामकारकता
● सोयाबीन-पाखड,चिमण चारा ● कापूस- पाखड,लोणीगवत ● भुईमूग-पाखड,लोणीगवत ● उडीद-रानाचाणी, रानाचाणी,खुर्द,खुर्द-मंडी ,हरिक, कोद्रा, पाकड ● कांदा- पाखड,चिमण चारा
मिसळण्यास सुसंगत
कोणत्याही बुरशीनाशक किंवा कीटकनाशकामध्ये मिसळू नका
पिकांसाठी लागू
सोयाबीन, कापूस, भुईमूग, उडीद, कांदा
नोंदणी क्रमांक
Mfg by Advance Agro Life : CIR-213816/2022-QUIZALOFOP-ETHYL (EC) (440)-111
नोंदणी क्रमांक (2)
Mfg by Ulink Agritech : CIR-210856/2022-QUIZALOFOP-ETHYL(EC) (440)-94
मटेरियल सेफ्टी डेटा शीट
क्लिक करा
agrostar_promise