किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
पिकांना लागू
भात, द्राक्षे, आंबा, भुईमूग, सोयाबीन
अतिरिक्त वर्णन
कोंटाफ 5% ईसी हे एक उत्कृष्ट बुरशीनाशक आहे, जे भातावरील शिथ ब्लाईट सर्व प्रकारच्या पिकांवर होणारा करपा ,पानावरील डाग तसेच द्राक्ष, मिरचीवरील भुरी रोगावरील प्रभावी बुरशीनाशक आहे.
विशेष टिप्पण्या
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!