AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
टाटा रेलीस
6 शेतकरी

कॅप्टाफ 100 ग्रॅम

₹79₹316
( 75% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play

Free Home Deliveryरेटिंग

5
6
0
0
0
0

महत्वाचे गुणधर्म:

पिकांना लागू
सफरचंद, बटाटा, टोमॅटो, द्राक्ष, चेरी
रासायनिक रचना
कॅप्टन 50% डब्ल्यू पी
मात्रा
2.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात किंवा 400 लिटर पाण्यामध्ये प्रति 1 किलो
वापरण्याची पद्धत
फवारणी
प्रभावव्याप्ती
सफरचंद:-स्कॅब ; बटाटा, टोमॅटो:-लवकर आणि उशिराच करपा ;द्राक्ष:- केवडा ; चेरी:- तपकिरी सड
सुसंगतता
कीटकनाशकांशी सुसंगत
पुनर्वापर करण्याची वारंवारीता
कीटकांचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते.
अतिरिक्त वर्णन
कॅप्टाफ हे ब्रॉड स्पेक्ट्रम बुरशीनाशक, कॅप्टन 50% डब्ल्यू पी फॉर्म्युलेशन आहे. हे रोपांच्या टप्प्यावर आणि मुख्य वनस्पतींमध्ये पिकांमध्ये विविध प्रकारच्या बुरशीजन्य संसर्गापासून उत्कृष्ट संरक्षण देते. त्यामुळे बियाण्यापासून होणारे रोग, मातीमधील बुरशी आणि पानांवरील /फळांवरील रोग नियंत्रित करण्यासाठी तसेच सीड-ड्रेसर आणि पानांवरील फवारणी म्हणून काम करते.
विशेष टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
agrostar_promise