अन्नद्रव्ये शोषून घेण्याची क्षमता वाढवते, पांढर्या मुळांचा विकास आणि फळांचा आकार आणि गुणवत्ता वाढवते.
मिसळण्यास सुसंगत
बहुतेक कीटकनाशकांसोबत सुसंगत
पिकांसाठी लागू
द्राक्षे, डाळिंब, केळी, सोयाबीन आणि भाजीपाला .
अतिरिक्त माहिती
ताबा ड्रिपमध्ये वाहून जाणारे पोषकद्रव्य वाचवते आणि वनस्पतींच्या आवश्यकतेनुसार साठविलेले पोषकद्रव्य पिकांना उपलब्ध करून देते ताबा ड्रिपमध्ये सक्रिय पौष्टिक अन्नद्रव्ये आहेत . ज्यामुळे फळांचा आकार सुधारतो आणि उत्पादनामध्ये वाढ होते.
टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!