AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कॅनबायोसिस
14 शेतकरी

कॅनबायोसिस -ताबा ड्रिप- (सीविड एक्सट्रॅक्ट)) - 1000 मिली

₹599₹715
( 16% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play

Free Home Deliveryरेटिंग

4.7
10
4
0
0
0

महत्वाचे गुणधर्म:

घटक
नैसर्गिक जीवद्रव्ययुक्त पौष्टिक 75% डब्ल्यू / व्ही, सीवीड किण्वन अर्क 25% डब्ल्यू / व्ही.
प्रमाण
1 लिटर / एकर
वापरण्याची पद्धत
ठिबकद्वारे किंवा आळवणी
परिणामकारकता
अन्नद्रव्ये शोषून घेण्याची क्षमता वाढवते, पांढर्‍या मुळांचा विकास आणि फळांचा आकार आणि गुणवत्ता वाढवते.
मिसळण्यास सुसंगत
बहुतेक कीटकनाशकांसोबत सुसंगत
पिकांसाठी लागू
द्राक्षे, डाळिंब, केळी, सोयाबीन आणि भाजीपाला .
अतिरिक्त माहिती
ताबा ड्रिपमध्ये वाहून जाणारे पोषकद्रव्य वाचवते आणि वनस्पतींच्या आवश्यकतेनुसार साठविलेले पोषकद्रव्य पिकांना उपलब्ध करून देते ताबा ड्रिपमध्ये सक्रिय पौष्टिक अन्नद्रव्ये आहेत . ज्यामुळे फळांचा आकार सुधारतो आणि उत्पादनामध्ये वाढ होते.
टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
agrostar_promise