Ø हे जैविक क्रियेला मदत करते व मातीची गुणवत्ता वाढवून पोषक तत्वाचा होणारा ऱ्हास कमी होतो. तसेच पिकाला पाण्याच्या ताणापासून वाचवण्यास मदत करते.
Ø हे फायदेशीर जिवाणू आणि बुरशीसह मातीतील सूक्ष्मजीवांची संख्या वाढण्यास मदत करते, तसेच प्रकाश संश्लेषणासाठी मदत करते आणि जमिनीत कार्बन स्थिरीकरण करण्याचे काम करते व उत्पादन भरपूर प्रमाणात वाढवते.
Ø हे जमिनीतील संरचनेत सेंद्रिय कार्बन वाढवते ज्यामुळे मातीचा र्हास, धूप यापासून मातीचे संरक्षण होते त्यामुळे मुळांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरते.
विशेष टिप्पणी
येथे पुरवलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे आणि संपूर्णपणे मातीचा प्रकार आणि हवामानाच्या स्थितीवर अवलंबून आहे. उत्पादनाच्या संपूर्ण तपशीलासाठी आणि वापराच्या निर्देशासाठी नेहेमी उत्पादनाची लेबले आणि त्याबरोबरचे पत्रक वाचा.