पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
कसे वापरायचे
प्रशंसापत्र
रेटिंग
4.1
1646
271
272
143
243
महत्वाचे गुणधर्म:
घटक
ह्युमिक आणि फुलविक ॲसिड अर्क 55% कमीत कमी
प्रमाण
फवारणी- 20 ग्रॅम/15 लिटर किंवा
फर्टिगेशन - 250 ग्रॅम एकर
वापरण्याची पद्धत
फेकून /आळवणी /ठिबक
परिणामकारकता
मुळांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी सुरुवातीच्या टप्प्यात सगळ्या पिकासाठी वापरता येते
मिसळण्यास सुसंगत
कीटकनाशक बरोबर सुसंगत
पुनर्वापर आवश्यकता
2 वेळा
पिकांसाठी लागू
सर्व पिके
अतिरिक्त माहिती
हे दुय्यम आणि तृतीयक मुळांच्या वाढीस उत्तेजन देते ज्यामुळे मातीपासून पोषकद्रव्ये शोषण्यास मदत होते.
विशेष टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!