AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
ॲग्रोस्टार
350 शेतकरी

ऑक्सीवीआ (ऑक्सिफ्ल्युरोफेन 23.5% EC ) 250 मि.ली.

₹384₹700
( 45% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
दुसर्‍या साइजमध्ये:100 मि.ली500 मि.ली.1 लिटर
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play
प्रशंसापत्र

Free Home Deliveryरेटिंग

4.2
245
35
27
10
33

महत्वाचे गुणधर्म:

अतिरिक्त माहिती
मजबूत संपर्क क्रिया आणि बराच काळ राहणारा प्रभाव.
घटक
ऑक्सिफ्ल्युरोफेन 23.5% इसी
प्रमाण
170-340मिली / एकर
वापरण्याची पद्धत
फवारणी
परिणामकारकता
कांद्यामधील बऱ्याच रुंद पानांच्या तणांच्या नियंत्रणासाठी.
मिसळण्यास सुसंगत
मोठी प्रभावव्याप्ती असलेले ,नेहेमी आढळणाऱ्या तणांच्या विस्तृत तण नियंत्रणासाठी टाकीत मिश्रण करून वापरले जाणारे.
पुनर्वापर आवश्यकता
किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
पिकांसाठी लागू
कांदा, चहा, थेट पेरलेला भात, पुदिना
नोंदणी क्रमांक
CIR-247859/2023-Oxyflourfen (EC) (442)-596
विशेष टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
पिकाची अवस्था
कांदा रोपवाटिकेत :- बियाणांच्या लागवडीनंतर १५-२५ दिवसांमध्ये @१०-१२ मिली प्रति पंप मुख्य पिकात :- पुर्नलागवड झाल्यापासून १५ दिवसांपर्यंत फवारणी करू शकता.
महत्वाची सूचना
तणनाशकांचे परिणाम वाढवण्यासाठी व तण नियंत्रणासाठी स्टिकरचा वापर करावा तसेच स्वच्छ सूर्यप्रकाश आणि वापसा स्थिती आवश्यक आहे.
मटेरियल सेफ्टी डेटा शीट
क्लिक करा
agrostar_promise