पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
महत्वाचे गुणधर्म:
कॉम्बो मध्ये उपलब्ध उत्पादन
ॲग्रोस्टार वारिस (मेट्रीबुझिन 70% डब्ल्यूपी) 500 ग्रॅम X 1 युनिट
ॲग्रोस्टार क्लीनवीड (2-4-डी अमाइन सॉल्ट 58% एसएल) 1 लिटर X 1 युनिट
शुगरकेन स्पेशल (बायोस्टिम्युलंट) 500 ग्रॅम X 1 युनिट
अतिरिक्त माहिती
वार्षिक आणि बारमाही अरुंद आणि रुंद पानांच्या तणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी एक विशेष ट्रीटमेंट तयार केले आहेत. या ट्रीटमेंटमध्ये दोन तणनाशके आणि एक पीक पोषक आहे जे उसाची गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध पोषक तत्वांचे शोषण वाढवते आणि उसाच्या कांडीचा आकार आणि लांबी वाढवते.
पिकांसाठी लागू
ऊस
परिणामकारकता
ॲग्रोस्टार वारिस: मेट्रीबुझिन अरुंद आणि रुंद पानांच्या तणांवर नियंत्रण ठेवते.;ॲग्रोस्टार क्लीनवीड: हे वार्षिक आणि बारमाही रुंद पानांचे तण नियंत्रित करते;शुगरकेन स्पेशल : उसाची गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध पोषक तत्वांचे शोषण वाढवते आणि उसाचा कांडीचा आकार आणि लांबी वाढवते.