AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
अॅग्रोस्टार पोषण संरक्षण कोम्बो
15 शेतकरी

एमएच ग्राम दुसरी फवारणी किट

₹699₹1070
( 35% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play

Free Home Deliveryरेटिंग

4.1
8
2
4
1
0

महत्वाचे गुणधर्म:

कॉम्बो मध्ये उपलब्ध उत्पादन
अरेक्स 505: क्लोरपायरीफॉस 50% + सायपरमेथ्रिन 5% ईसी (250 मिली)X 1 युनिट स्टेलर: जिब्रेलिक अॅसिड 0.001%(500 मिली)X 1 युनिट न्यूट्रीप्रो ग्रेड 2 (100 ग्रॅम) X 1 युनिट
अतिरिक्त माहिती
घाटे अळी, कट वर्म, वाळवी,हरभरा अळी, यांच्या नियंत्रणासाठी एक विशेष ट्रीटमेंट विकसित केले आहे, या उपचारामध्ये एक कीटकनाशक आणि दोन पीक पोषक तत्वांचा समावेश आहे जे फुलांच्या वाढीस उत्तेजन देते आणि पीक उत्पादन वाढवते, उत्पादनाची गुणवत्ता राखते. तसेच रोग आणि कीटकांचा प्रतिकार करण्यास मदत करते आणि पिके निरोगी ठेवतात
पिकांसाठी लागू
हरभरा
परिणामकारकता
अरेक्स 505: घाटे अळी, कट वर्म, वाळवी,हरभरा अळी ; स्टेलर:जे फुलांच्या वाढीस उत्तेजन देते आणि पीक उत्पादन वाढवते; न्यूट्रीप्रो ग्रेड 2: उत्पादनाची गुणवत्ता देखभाल वाढवते. तसेच रोग आणि कीटकांचा प्रतिकार करण्यास मदत करते
वापरण्याची पद्धत
फवारणी
प्रमाण
अरेक्स 505: 30 मिली/पंप; स्टेलर: 30 मिली/पंप;न्यूट्रीप्रो ग्रेड 2 : 20 ग्रॅम/पंप
घटक
अरेक्स 505: क्लोरपायरीफॉस 50% + सायपरमेथ्रिन 5% ईसी; स्टेलर: जिब्रेलिक अॅसिड 0.001%; न्यूट्रीप्रो ग्रेड 2 : जस्त 3%, लोह 2.5%, मँगेनीज 1%, कोबाल्ट%, बोरॉन 0.5 %, मोलिब्डेनियम 0.1%
agrostar_promise