AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
अॅग्रोस्टार पोषण संरक्षण कोम्बो
5 शेतकरी

एमएच कांदा हेलिओक्स-रोझटम स्प्रे कॉम्बो

₹1199₹1595
( 25% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play

महत्वाचे गुणधर्म:

कॉम्बो मध्ये उपलब्ध उत्पादन
हेलिओक्स (प्रोफेनोफॉस 40% + सायपरमेथ्रिन 4% ईसी) 250 मिली X 1 युनिट रोझटॅम (अॅझोक्सीस्ट्रोबिन 11% + टेबुकोनाझोल 18.3% एससी) 250 मिली X 1 युनिट वेटसिल प्लस (स्प्रेडर/स्टिकर/पेनिट्रेटर) 100 मिली X 1 UNIT
अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती)
फुलकिडे,पर्पल ब्लॉच यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी एक विशेष ट्रीटमेंट विकसित केले आहे .या उपचारामध्ये एक कीटकनाशक, एक बुरशीनाशक आणि स्प्रेडर (स्टिकिंग एजंट) समाविष्ट आहे ज्यामुळे तुमच्या कीटकनाशकांची कार्यक्षमता वाढते. आणि कीड आणि बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण ठेवते आणि पिके निरोगी ठेवतात
पिकांना लागू
कांदा
प्रभावव्याप्ती
हेलिओक्स:फुलकिडे; रोझतम:पर्पल ब्लॉच; वेट्सिल प्लस: : रासायनिक कीटकनाशकांची कार्यक्षमता वाढवणे
वापरण्याची पद्धत
फवारणी
मात्रा
हेलिओक्स: 300 मिली/एकर; रोझतम: 200 मिली/एकर; वेटसिल प्लस: 100 मिली/एकर
रासायनिक रचना
हेलिओक्स: प्रोफेनोफॉस 40% + सायपरमेथ्रिन 4% ईसी; रोझटॅम : अझॉक्सीस्ट्रोबिन 11% + टेब्युकोनाझोल 18.3% एससी; वेट्सिल प्लस: स्टिकिंग एजंट
agrostar_promise