पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
महत्वाचे गुणधर्म:
कॉम्बो मध्ये उपलब्ध उत्पादन
न्यू फ्लोरोफिक्स (प्रोटीन हायड्रोलायसेट पावडर 80% टीसी) 250 ग्रॅम X 1 युनिट
ड्रॅगनेट (अॅझोक्सीस्ट्रोबिन 4.8% + क्लोरोथॅलोनिल 40% SC) 600 मिली X 1 युनिट
बायोसेन्स मेलॉन फ्लाय ल्युर - 1 युनिट X 4 युनिट
अतिरिक्त माहिती
केवडा, पानांवरील डाग,भुरी नियंत्रित करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी एक विशेष उपचार तयार केला आहे या उपचारामध्ये एक बुरशीनाशक, एक पिक पोषक आणि एक बायोसेन्स कलिंगड वर्गीय फ्लाय ल्यूर आहे जी फुले व फळांची वाढीसाठी तसेच कलिंगड वर्गीय आणि भाज्या पिकांच्या निरोगी वाढीसाठी मदत होते.
पिकांसाठी लागू
कलिंगड वर्गीय /भाजीपाला
परिणामकारकता
न्यू फ्लोरोफिक्स:जास्त फळ व फुलांची संख्या वाढवण्यासाठी;ड्रॅगनेट:केवडा,भुरी,पानावरील डाग;बायोसेन्स मेलॉन फ्लाय ल्युर:4-6 सापळे/एकर
वापरण्याची पद्धत
फवारणीआणि सापळे बसविणे
प्रमाण
न्यू फ्लोरोफिक्स: 25 ग्रॅम/पंप;ड्रॅगनेट:60 मिली/पंप;बायोसेन्स मेलॉन फ्लाय ल्युर:क्यू ल्युर