AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
अॅग्रोस्टार पोषण संरक्षण कोम्बो
2 शेतकरी

एमएच ओनियन कॉन्स्टा+ मेटलग्रो स्प्रे कॉम्बो

₹1249₹1700
( 27% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play

महत्वाचे गुणधर्म:

कॉम्बो मध्ये उपलब्ध उत्पादन
कॉन्स्टा (फिप्रोनिल 40% + इमिडाक्लोप्रिड 40%) 40 ग्रॅम X 1 युनिट मेटल ग्रो (मेटालॅक्सिल 8% + मॅन्कोझेब 64% WP) 500 ग्रॅम X 1 युनिट वेटसिल प्लस (स्प्रेडर/स्टिकर/पेनिट्रेटर) 100 मिली X 1 युनिट
अतिरिक्त माहिती
हुमणी,केवडा,करपा यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी एक विशेष ट्रीटमेंट विकसित केले आहे .या उपचारामध्ये एक कीटकनाशक, एक बुरशीनाशक आणि स्प्रेडर (स्टिकिंग एजंट) समाविष्ट आहे ज्यामुळे तुमच्या कीटकनाशकांची कार्यक्षमता वाढते. आणि कीड आणि बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण ठेवते आणि पिके निरोगी ठेवतात
पिकांसाठी लागू
कांदा
परिणामकारकता
कॉन्स्टा:हुमणी; मेटल ग्रो: केवडा,करपा; वेट्सिल प्लस: सिलिका आधारित चिकट पदार्थ
वापरण्याची पद्धत
फवारणी
प्रमाण
कॉन्स्टा: 80 ग्रॅम/एकर; मेटल ग्रो:500 ग्रॅम/एकर;वेटसिल प्लस: 100 मिली/एकर
घटक
कॉन्स्टा: फिप्रोनिल 40% + इमिडाक्लोप्रिड 40% डब्ल्यूजी; मेटल ग्रो: मेटॅलॅक्सिल 8% + मॅन्कोझेब 64% डब्लूपी; वेट्सिल प्लस: सिलिका आधारित चिकट पदार्थ
agrostar_promise