AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
अॅग्रोस्टार पोषण संरक्षण कोम्बो
12 शेतकरी

एमएच ओनियन किल एक्स-हेक्सा स्प्रे कॉम्बो

₹799₹1180
( 32% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play

Free Home Deliveryरेटिंग

4.4
7
3
2
0
0

महत्वाचे गुणधर्म:

कॉम्बो मध्ये उपलब्ध उत्पादन
किल एक्स (थायमेथोक्सॅम 12.6% + लॅम्बडासायहॅलोथ्रिन 9.5% झेडसी) 200 मिली X 1 युनिट हेक्सा (हेक्साकोनाओझल 5% एससी)250 मिली X 1 युनिट वेटसिल प्लस (स्प्रेडर/स्टिकर/पेनिट्रेटर) 100ml X 1 युनिट
अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती)
फुलकिडे ,करपा, सड,पर्पल ब्लॉच यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी एक विशेष ट्रीटमेंट विकसित केले आहे .या उपचारामध्ये एक कीटकनाशक, एक बुरशीनाशक आणि स्प्रेडर (स्टिकिंग एजंट) समाविष्ट आहे ज्यामुळे तुमच्या कीटकनाशकांची कार्यक्षमता वाढते. आणि कीड आणि बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण ठेवते आणि पिके निरोगी ठेवतात
पिकांना लागू
कांदा
प्रभावव्याप्ती
किल एक्स: फुलकिडे: हेक्सझा: करपा,पर्पल ब्लॉच; वेट्सिल प्लस: : रासायनिक कीटकनाशकांची कार्यक्षमता वाढवणे
वापरण्याची पद्धत
फवारणी
मात्रा
किल X: 80 मिली/एकर: हेक्सझा 300 मिली/एकर; वेटसिल प्लस: 100 मिली/एकर
रासायनिक रचना
किल एक्स: थायामेथोक्सॅम 12.6% + लॅम्बडासीहॅलोथ्रिन 9.5% झेडसी: हेक्सा: हेक्साकोनाओझल 5% एससी; वेट्सिल प्लस: स्टिकिंग एजंट
agrostar_promise