AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
ॲग्रोस्टार
393 शेतकरी

एजेटेट गोल्ड (एसीफेट 50% + इमिडाक्लोप्रिड 1.8% एसपी) 500 ग्रॅम

₹526₹815
( 35% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
दुसर्‍या साइजमध्ये:1 kg
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play
फायदे
कसे वापरायचे
प्रशंसापत्र

Free Home Deliveryरेटिंग

4.3
293
34
19
13
34

महत्वाचे गुणधर्म:

घटक
एसीफेट 50% + इमिडाक्लोप्रिड 1.8% एसपी
प्रमाण
फवारणी : 400 ग्रॅम/एकर
वापरण्याची पद्धत
फवारणी
परिणामकारकता
कापूस:मावा,तुडतुडे, , फुलकिडे,पांढरी माशी, बोंडअळी; भात: ब्राऊन प्लांट हॉपर, ग्रीन लीफ हॉपर, खोडकीड,पाने गुंडाळणे
मिसळण्यास सुसंगत
सामान्यतः वापरल्या जाणार्‍या बुरशीनाशकांशी सुसंगत.
पुनर्वापर आवश्यकता
कीटकांच्या प्रादुर्भावावर अवलंबून असते.
पिकांसाठी लागू
कापूस, भात
अतिरिक्त माहिती
"● अळी किडींच्या विस्तृत श्रेणी आणि फुलकिडीसह रसशोषक कीटकांवर प्रभावी. ● स्पर्शजन्य तसेच आंतरप्रवाही काम करते.
नोंदणी क्रमांक
CIR-127532/2015-Acephate + Imidacloprid (SP) (353)-357
मटेरियल सेफ्टी डेटा शीट
क्लिक करा
कसे वापरावे
क्लिक करा
agrostar_promise