AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
ॲग्रोस्टार
137 शेतकरी

एचडी एनपीके (00:12:45) 250 ग्रॅम

₹499₹600
( 17% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play
कसे वापरायचे

Free Home Deliveryरेटिंग

4.3
98
10
12
7
10

महत्वाचे गुणधर्म:

घटक
फॉस्फरस (P2O) 12%; पोटॅशियम (K2O) 45%
प्रमाण
फवारणी - भाजीपाला पिकासाठी 250 ग्रॅम/200 लिटर पाणी वापरतात फवारणी - फलोत्पादन पिकासाठी 500 ग्रॅम/400 लिटर पाणी वापरतात.
वापरण्याची पद्धत
फवारणी
परिणामकारकता
यात तटस्थ पीएच आणि अधिक शोषण क्षमतेसह अधिक उपलब्ध पोटॅशियम आणि फॉस्फरस आहे. हे दुष्काळी परिस्थितीत पिकांची प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते.
मिसळण्यास सुसंगत
इतर खताशी सुसंगत
पुनर्वापर आवश्यकता
आवश्यकतेनुसार आणि शिफारसीनुसार 15-20 दिवसांच्या अंतराने 2-3 वापरा.
पिकांसाठी लागू
सर्व फलोत्पादन आणि भाजीपाला पिके
अतिरिक्त माहिती
हे फळाचा रंग, चांगला आकार, टणकपणा आणि टिकवणं क्षमता वाढवण्यास मदत करते.
विशेष टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
agrostar_promise