भूमिका: बीज जोम वाढवते आणि मुळांच्या विस्तारास प्रोत्साहन देते, ते मातीची रचना सुधारते, ज्यामुळे पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते;ॲग्रोस्टार मेटल ग्रो: पानांवरील ठिपके ,उशिरा येणार आणि लवकर येणार करपा ,कोळशी
तपकिरी कूज, ऍग्रोस्टार शटर: ऍफिड्स, लीफ हॉपर्स, थ्रिप्स; सल्फर मॅक्स: सल्फरची कमतरता पूर्ण करण्याबरोबरच, ते मातीचे आरोग्य सुधारते, मातीचे पीएच संतुलित करते आणि इतर पोषक द्रव्ये शोषण्यास मदत करते.