पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
महत्वाचे गुणधर्म:
पंपाचा आरपीएम
1800
आउटपुट दाब
20-35 किग्रॅ/वर्ग से.मी.
द्रव आउटपुट
400 लीटर/तास
इंजिन ऑइल
40 मिली 2T ऑईल प्रति 1 लिटर पेट्रोलसाठी (शेतकर्याने स्थानिक बाजारातून स्वतंत्रपणे तेल खरेदी करावे)
इंजिन पॉवर (एचपी)
1 एचपी
इंधन टाकी क्षमता (लि)
1 लीटर
होस पाईप
3 फूट
ऑइल (मिश्रण प्रमाण )
90-100 मिली 2T ऑईल (शेतकर्याने स्थानिक बाजारातून स्वतंत्रपणे तेल खरेदी करावे)
उत्पादक वॉरंटी
इंजिनला फक्त 1 महिन्याची वॉरंटी
इंधनात तेल न मिसळल्यामुळे इंजिन ठप्प झाल्यास कोणतीही हमी दिली जाणार नाही
संपूर्ण स्प्रेअरची बदली करून मिळणार नाही ,फक्त खराब झालेले / नॉन-वर्किंग स्पेअर पार्ट्स बदलून मिळतील
गहाळ झालेल्या वस्तूंची माहिती डिलिव्हरीच्या तारखेपासून 5 दिवसांच्या आत कंपनीला द्यावी
ग्राहकाने केलेल्या चुकीच्या हाताळणीमुळे दोष निर्माण असेल, तर वॉरंटी दिली जाणार नाही. उत्पादनमध्ये असलेल्या दोषमुळे वॉरंटी दिली जाईल.